पुण्यातील आणखी ३ कोरोनामुक्त रूग्णांना उद्या मिळणार डिस्चार्ज

करोनाच्या बाबतीत आणखी एक सुखद बातमी पुणे : शहरात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला बरे झाल्यानंतर आज नायडू रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्या पाठोपाठ आणखी तीन रुग्णांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटीव्ह … Continue reading पुण्यातील आणखी ३ कोरोनामुक्त रूग्णांना उद्या मिळणार डिस्चार्ज